वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील श्री गणेश मिलिट्री फाउंडेशन टोकाई परिसर वसमत द्वारे आयोजित शिवजयंतीनिमित्त कबड्डीचे भव्य सामने ठेवण्यात आली हे सामने दिवस-रात्र खेळण्यात आली पंचक्रोशीतील कबड्डी प्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावली पाहण्यासाठी गर्दी केली या श्री गणेश मिलिट्री फाउंडेशन येथे कबड्डी स्पर्धेसाठी 40 संघ सहभागी झाले होते
कबड्डी स्पर्धा ही उत्कृष्ट पार पडली या कबड्डी स्पर्धेचे आयोजक श्री कृष्णा बागल यांनी या भव्य कबड्डीच्या सामन्याचे आयोजन केले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन केले
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व कुरुंदा नगरीचे सरपंच राजेश पाटील इंगोले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी बक्षीस ठेवण्यात आले होते त्यावेळी प्रथम पारितोषिक हिंगोली एस आर पी एफ , द्वितीय पारितोषिक सावा अ , तृतीय पारितोषिक पुणे ,चतुर्थ पारितोषिक सावा ब ,पाचवे पारितोषिक बहिर्जी क्रीडा मंडळ वसमत ,त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ नामदेव दळवी सर ,प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव रायवाडे जिल्हा परिषद सदस्य हिंगोली व इतर