वसमत/हट्टा सर्कल
वसमत तालुक्यातील पिपळगाव कुटे या ठिकाणी दि. 10 फेब्रुवारी विधानसभा अध्यक्ष अलोक इंगोले, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माखणे, जिल्हा सचिव नारायण खराटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन भोसले, नामदेव कदम यांच्या उपस्थित शाखा उद्धाटन सोहळा मोठ्या उत्साहत
पार पडला त्यावेळी पदाधिका-यांसी संवाद साधताना अलोक भाऊ इंगोले यांनी केंद्रसरकार व राज्यसरकारला धारेवर धरल. यावेळी बोलताना इंगोले जुलमी अत्याचारी सरकार किंवा व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी आजच्या तरूणांनी संभाजी ब्रिगेड या पक्षात यावं आणि आपले राजकिय अस्तित्व दाखवून द्यावे असे ते म्हणाले
नवनिर्वाचित शिलेदारांनच अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्यामधिल कार्यकारणी शाखाप्रमुख करण सूर्यभान कुटे,
अध्यक्ष सुदर्शन रामप्रसाद कुटे,
उपाध्यक्ष अनिल बाबुराव कुटे,सचिव प्रदीप छबुराव कुटे,कोषाध्यक्ष योगेश पुरीभाजी कुटे, तसेच मुंजाजी कुटे,अंगद कुटे, बाळासाहेब कुटे, विजय कुटे, नागेश कुटे, श्रीधर कुटे, रंगा लोंढे, तोफिक शैख, श्रीरंग कुटे, कृष्णा कुटे आदी पदाधिकारी ग्रामस्त मोठ्या संख्येन उपस्थित होते.
तरूणांनी जुलमी व्यवस्थे विरूध्द लढण्या साठी संभाजी ब्रिगेड सोबत आले पाहिजे. – अलोक इंगोले पाटील
Leave a comment