१७ विद्यार्थी ठरले पात्र
हिंगोली
प्रतिनिधी,
वसमत शहरातील
लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल या प्रयोगशील शाळेतील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत घवाघवित यश प्राप्त केले आहे
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी यश संपादीत करून शाळेची उज्ज्वल परंपरा जोपासली आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व माध्यमिक मधून एकून ०५ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
तर पूर्व उच्च प्राथमिक मधून ऐकून १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्व विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचेसर्व स्थरातून कौतुक होत आहे यांनी कठिण परिश्रम घेतले. पालक व व्यवस्थापन समितीकडून या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षाकाचे कौतुक करण्यात येत आहे. उच्य प्राथमिक इयत्ता 5 वी गटातून मधून कु अक्षरा दातार , कु ईशिता माळवदकर, कार्तिक पर्डे , कु माहेशवरी नरवाडे, कु ऋतुजा शिंदे , सक्षम पडोळे, कु संचिता होलपादे , कु श्रुती जाधव , कु स्नेहल कातोरे , कु सोनाक्षी चव्हाण, सुदर्शन पालिंमकर , सूरज चालक ,तुषार आगरवाल ,
तर इयत्ता ८ वी माध्यमिक गटातून
गणेश कदम, खुशी जैस्वाल , सई सुर्यवंशी , स्यमयुवल शेख, कु वेदिका शिंदे
सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक वसमत परिसरात होत आहे .
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल
टीम लिटल किंग्ज च्या सर्व आदरणीय सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व आपल्या आई-वडिलांना दिलेले आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, आदरणीय पालकांचे आणि शिक्षकांचे शाळेचे वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तान्हाजीराव भोसले , विस्तार अधिकारी सुरेश सोनुने , केंद्रप्रमुख वराड सर शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी
संस्थापक प्रा नामदेव दळवी
मनापासून अभिनंदन केले आहे