मुलांच्या संघाने मिळविला राज्यस्तरीय प्रथम तर मुलींच्या संघाने पटकावला द्वितीय क्रमांक .
वसमत
प्रतिनीधी
महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा विभाग आयोजित क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा बॉलबॅडमिंटन
असोसिएशन , परभणी आयोजित परभणी येथील जिल्हा स्टेडियम येथे
2022-23 च्या राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा दिनांक २७ आणि २८ मार्च रोजी आयोजीत करण्यात आल्या होत्या.
त्या स्पर्धेत
वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल च्या मुलांच्या संघाने मिळवला राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक तर १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने मिळविला राज्यस्तरीय व्दितीय क्रमांक .
ज्यात वयोगट 14 वर्षे मुली
पहिला सामना कोल्हापुर ,
सेमी फायनल अमरावती
अंतिम सामना पुणे यांच्या सोबत झाला
तर वयोगट 17 वर्षे मुले
पहिला सामना नाशिक , सेमी फायनल अमरावती
आणि अंतिम सामना पुणे यांच्या सोबत झाला.
१४ वर्ष सहभागी मुलींची
कु. साक्षी गंगाधर रोकडे ,कु
श्रुती नंदुसिंग परदेशी.कु
मृणाली गंगाप्रसाद बाचनवार.
प्राजक्ता कु. दळवी. कु.अक्षरा विलास पंडित
श्रेया संतोष डाढाळे कु.
प्राची परसराम कोटे कु.
नंदिनी संदिप करवंदे.कु.
आरती वैजनाथ नाईक कु.
शेख सुमया रियाजुल अली .
तर १७ वर्ष सहभागी मुल
सुमित सतिश छपरे ,
शेख शहाजेब शेख हकीम ,
सुयश विनोद शिंदे ,
आदित्य़ रविकिरण गावंडे ,
प्रेम दिनेश गुजराथी ,
सुमित दत्ता डाखोरे ,
प्रणव लक्ष्म़ण बोड्डेवार ,
सुमेध सुभाष वाघमारे ,
प्रद्युम्न् उमाकांत नवघरे ,
जसवंतसिंग शैतानसिंह राजपुरोहित ,
विदयार्थी,मार्गदर्शक शिक्षक उबारे संजय , सह शिक्षिका देशामने जसवंती , हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार यांचे शाळेच्या वतीने संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.