वारंगा( प्रतिनिधी) दि 11 फेबुरवारी – नैतिकता ही मानवाला यशस्वी व नम्र बनविण्याची केली आहे नैतिकता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये अंतर्भूत असते आपण आयुष्यात परिस्थितीनुसार नैतिकतेचा वापर करतो पण आपण दररोजच्या आयुष्यात नैतिकता बांधून आत्मसात करणे आवश्यक आहे वैशाली व्याख्यानमालीचे वर्ष दहावे 2022-23 मधील बाही:शाल व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात बाही:शाल व्याख्यानमालेच्या पहिला पुष्पात मार्गदर्शन करताना डॉक्टर साईनाथ शटोड प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते पुढे बोलताना म्हणा ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात नैतिक मूल्याची जोपासना करावी समाज व राष्ट्राला प्रकल्प
करण्यासाठी विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असतो प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी अधिकाराबरोबर कर्तव्याची जाण विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. स्वतःला स्वतःला घडविताना विद्यार्थ्यांनी अंगामध्ये नम्रता बाणावी असे ते बोलताना म्हणाले बाही:शाल व्याख्यानमालेचे प्रास्ताविक चतुराई प्रतिष्ठानचे संचालक डॉ गजानन लोमटे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी एस दळवी निवृत्त केंद्रप्रमुख हे होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भारती सर केंद्रप्रमुख जवळा पांचाळ , पौल सर सहशिक्षक जि प प्रा शा जवळा पांचाळ , केंद्र सर सहशिक्षक जि प प्रा शा नवी चिखली,बळवंत राठोड सर सहशिक्षक जि प प्रा शाला फुटाणा, तसेच लोकमतचे प्रतिनिधी विश्वासराव साळुंखे दैनिक लोकमत प्रतिनिधी वारंगा फाटा, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन श्रद्धा बागल यांनी केले तर आभार डॉक्टर दिपाली अंभोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका सत्यभामा जिनेवाड , अश्विनी हटकर, शितल इंगळे, सहशिक्षक श्रीधर अंभोरे , संघपाल साळवे , विठ्ठल दळवी, शंकर दिवटे यांनी कार्यक्रमाची यशस्विता पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले