कु.पायल व्हडगिर 96.20 टक्के गुण घेऊन सर्वप्रथम
“””””””””””””””””””””””””””””””””’
95.80 टक्के गुण घेऊन
कु.जुही लोलगे द्वितीय
तर
“””””””””””””””””'””””””‘”‘””””””””’
95.20 टक्के गुण घेऊन
कु .गायत्री जामकर तृतीय
“”””””””””””””””””””””””””””””
वसमत
हिंगोली प्रतिनिधी,
वसमत शहरातील एक आयडीयल आणि डिजिटल परिपूर्ण प्रयोगशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून
शाळेतून सर्वाधिक गुण 96.20 टक्के घेऊन कु पायल राजू व्हडगिर ही विद्यार्थिनी प्रथम आली असून
कु .जुही दिनेश लोलगे 95.80 टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे
तर कु .गायत्री चंद्रशेखर ही विद्यार्थीनी 95.20 टक्के गुण घेऊन शाळेतून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे
या वर्षी शाळेतून 26 विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाची परीक्षा दिली असून सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत
त्यापैकी 90 टक्केच्या वर एकूण 07 विद्यार्थ्यांनी गुण मिळविले असून 80 टक्के गुण घेऊन एकूण 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
तर प्रथम श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
तर गणित या विषयात कु.पायल व्हडगिर हिने आणि जाधव अर्जुन आलोक या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत .
शाळेची ही बोर्डाची दुसरी बॅच आहे .
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सईम पिराजी सर, सौ देशमाने मॅडम , सौ शिरपूरकर मॅडम, सौ ज्योत्स्ना दळवी मॅडम, श्री गंगाधर गीते सर आकाश गाढे सर
शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी, शाळेचे संस्थापक प्रा नामदेव दळवी ,संचालिका मीना दळवी , संकेत बिराजदार सर शाळेतील सर्व शिक्षक ,पालक वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले ,हिंगोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री संदीप सोनटक्के, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री पावसे साहेब डायटचे गणेश शिंदे सर यांनी यशस्वी सर्व विध्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे