सर्प मित्र श्रीकांत तांबोळी यांनी सांगितली हजारो सापाबद्दल माहिती .
हिंगोली
प्रतिनिधी
वसमत येथील लिट्ल किंग्ज या शाळेत निसर्गाशी नाते जोडूया या उपक्रमांतर्गत भन्नाट शाळा हा उपक्रम राबविन्यात आला. या उपक्रमात शेती आणि शेतकरी मिञ ‘ साप . या बद्दल विद्यार्थ्याना महिती देण्यात आली.
सर्प मित्र व प्राणी मित्र श्रीकांत बबनराव तांबोळी सर्प मिञ शुभम बर्गे , सर्प मिञ ओमकार कल्याणकर ,
सुमित धोंडे , सम्राट गायकवाड वरिल सर्व प्राणी मित्रांनी लिट्ल किंग्ज़ इंग्लिश स्कूल मध्ये खालील सापांच्या जाती विषयी प्रत्य़क्षपणे सखोल माहिती देऊन विद्यार्थ्याना मार्गदशर्न केले. त्यामध्ये नाग, धामण, परड, तस्क़र, विरोळा इत्यादी सापांचा समावेश होता. अचानक साप समोर आल्यास घ्यावयाची काळजी व प्रथमोपचार कसा करावा याबद्दल त्यांनी माहिती दिली. ही महिती विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाची भुमिका निभावणार आहे.
या वेळीं शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विदयार्थी यांनी साप
हताळण्याचे प्रशिक्षण घेतले.