प्रवाशांची होणार सोय,
वसमत,
प्रतिनिधी
रेल्वे क्रमांक 22022 नांदेड ते मुंबई *राज्यराणी एक्स्प्रेस *सुपरफास्ट दिनांक 1 जानेवारी 2020 पासुन दररोज होणार परंतु रेल्वे स्टेशन 13 थांबे.
- नांदेड रात्री 9.30pm
- पूर्णा रात्री 10.00pm
- परभणी रात्री 10.30 pm
- जालना पहाटे 1.00am
- औरंगाबाद पहाटे 1.30am
- मनमाड सकाळी 5.45am
- नाशिक सकाळी 7.00am
- इगतपुरी सकाळी 8.30am
- कसारा सकाळी 8.50am
10 कल्याण सकाळी 9.15am
11 ठाणे सकाळी 9.30am
12 दादर सकाळी 9.45am
13 मुंबई सकाळी 10.00am
मुंबई येथे सकाळी 10.00 वाजेपर्यंत पोहोचले.
*रेल्वे वेळपत्रक 👆
Lknewsmarathi.com
वर्षे नवीन रेल्वे क्रमांक 22021 रेल्वे मुंबई ते नांदेड *राज्यराणी एक्स्प्रेस *सुपरफास्ट दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी पासुन दररोज सुरु होणार परंतु रेल्वे स्टेशन 13 थांबे.
- मुंबई संध्याकाळी 6.45pm
- दादर संध्याकाळी 7.00pm
- ठाणे रात्री 7.30 pm
- कल्याण रात्री 8.30pm
- कसारा रात्री 10.30pm
- इगतपुरी सकाळी 11.00pm
- नाशिक सकाळी 11.30pm
- मनमाड सकाळी 12.00am
- औरंगाबाद सकाळी 2.00am
10 जालना सकाळी 3.30am
11 परभणी सकाळी 6.00am
12 पूर्णा सकाळी 6.30am
13 नांदेड सकाळी 7.00am
नांदेड येथे सकाळी 7.00 वाजेपर्यंत पोहोचले.